Thursday, January 27, 2011

जगातला सगळ्यात लहान माणूस

आता फोटोस ढाप ण्यापेक्षा म्हंटले सरळ लिंकच देऊन टाकूया
तेच बर नाही का ????????
http://myamazingfact.blogspot.com/2009/06/worlds-smallest-man.html


Wednesday, January 26, 2011

UNBELIEVABLE!!!!!!! Believe it :)

विश्वास न ठेवण्यायोग्य गोष्टी किंवा unbelievable गोष्टींमध्ये सगळ्यानाच interest असतो. 
इंग्लिश ची भेसळ केल्याशिवाय नीट लिहीतच येत नाही.
Anyway तुम्ही खालचे चित्र मजेत पहा किंवाenjoy करा.
Disclaimer: The photos are not taken by me :) . Kidding. I have just taken photos from somewhere so they by no means belong to me. Those who have legal doubts can mail me at 22kiran@gmail.com
थोडक्यात फोटोस मी घेतलेले नाहीत. त्यामुळे जे ह्या फोटोस साठी कोर्टात जाण्याची तयारी करत असतील त्यांनी कृपया  22kiran@gmail.com वर पत्र पाठवावे.